महाराष्ट्राचे राजकारण म्हणजे एकापाठोपाठ एक धक्के असे आहे, म्हणूनच आता नवीन चर्चेला उधाण आले आहे!
शिवसेनेतील बंडखोर नेते,'एकनाथ शिंदे' मुख्यमंत्री होणार असे जाहिर करण्यापूर्वी, देवेंद्र फडणवीस आणि पंकजा ताई पालवे यांची भेट झाली.
आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे असतिल असे जाहीर केल्यानंतर..मी मंत्रिमंडळात बसणार नाही असेही फडणवीसांनी स्पष्टपणे जाहिर केले.
स्वतः फडणवीस हे बॅकफूटवर राहिले म्हणजे हीच त्यांची 2024 साठीची खेळी असणारं आहे, हे तर स्पष्ट आहेच.
आता यात मग पंकजा ताई आणि फडणवीस यांची भेट म्हणजे, फडणवीस आपली चूक सुधारून नवीन खेळ रचणार आहेत असे अंदाज आहेत.
आणि भाजप मधील सर्वात 'प्रबळ' नेतृत्व म्हणून फक्त आणि फक्त 'पंकजा ताई' यांच्याकडेच जनता पाहते... बाकी पक्षातील सारे हे सहकारी म्हणूनच भविष्यातही पाहिले जातील.
पंकजा ताई यांना खूप 'मोठे भवितव्य' आहे... त्यांच्यापुढे भाजपमध्ये कोणाचेच चालणार नाही, याच कारणांमुळे ताईंना वारंवार डावलले गेले, परंतू आता पुन्हा ताईंचेच दिवस येतील.. असाही विश्वास ताई समर्थकांमध्ये जागा आहे.
या भेटीनंतर ताईंना पक्षातर्फे मोठी जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे, नाहीतर पक्षाच्या निर्णयामध्ये आम्हाला हस्तक्षेप करता येत नाही हे शब्द आपण वारंवार ऐकत आलो आहोत.
आता काही बदल घडतोय का? हे आपण नक्कीच पाहू!
जर ताईंना महाराष्ट्रात 'मोठ्ठी' जबाबदारी मिळाली...तर ही बाब सबंध महाराष्ट्रातील जनतेसाठी नक्कीच अभिमानास्पद असेल!
.
.
.
.
संदर्भ- Social Media!
.
.
.
संदर्भ- Social Media!