महाराष्ट्राच्या राजकारणात कालपासून जी उलथापालथ सुरू आहे, त्या सर्व घडामोडींना पूर्णविराम मिळणार आहे.
महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री श्री. उद्धव ठाकरे हे राजीनामा देण्याची 99% शक्यता आहे.
आधी खासदार संजय राऊत यांनी सरकार बरखास्त होत असल्याचे जाहीर केले, त्यानंतर पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी आपल्या Twitter अकाऊंट हून 'महाराष्ट्र राज्य पर्यावरण मंत्री' हा टॅग काढून टाकला.
आणि आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राजीनामा देणार असल्याची माहिती त्यांचे निकटवर्तीय आणि प्रसारमाध्यमांनी दिली
आपलेच जवळचे मंत्री एकनाथ शिंदे यांच्या जलद हालचालींमुळे उद्धव ठाकरे आपल्या जागेवरून पायउतार होणार आहेत!
आता पुढे काय होईल याची खात्रीशीर माहिती आपणाला लवकरच पहायला मिळेल परंतू 'महाविकास आघाडी'त सर्व अलबेल नाही हे स्पष्ट झाले आहे.
.
.
.
संदर्भ- प्रसारमाध्यमे.
खरंय भावा!!