'कधी कोणाच्या वक्तव्यावरून काय होईल,अशावेळी कधी-काय संकट आपल्यावर येऊ शकतं..काहीच सांगता येत नाही'.
म्हणून, मोठी लोकं नेहमी आपल्याला 'तोंड सांभाळून बोल!' किंवा 'शब्द जपून वापरा!' असा सल्ला देतात.
विधानसभेत बोलताना 'आरोग्य मंत्री तानाजी सावंत' यांनी बीड जिल्हा 'विशेष कारणा'साठी 'फेमस' आहे असा उल्लेख केला.
त्यांच्या या 'वादग्रस्त' विधानानंतर, समस्त बीडकरांच्या भावना दुखावणार याची सपशेल 'गॅरंटी' होतीच परंतू, आपल्या या विधानानंतर किती गदारोळ होऊ शकतो याची कल्पना सुद्धा सावंत यांनी केली नसेल.
त्यानंतर संपूर्ण सभागृहात गोंधळ सुरू झाला..कोणीच कोणाचे ऐकून घेईल अशी परिस्थिती नव्हती.
तानाजी भाऊ एकटे पडले, आणि अशावेळी माजी उपमुख्यमंत्री.अजित दादा पवार हे उभे राहिले आणि आवाजच शांत झाला.
'अजित दादा' असे काही वैचारिक बोलले, की तो विषय तर तिथेच मिटला व त्यांच्या तोंडातून निघालेले शब्द अध्यक्ष महोदयांनी आदेशारूपी वापरले. तुम्ही सुद्धा नक्की पहा या घटनेचा व्हिडिओ.
त्यांच्या 'विशेष' या शब्दामागे मोठा अर्थ होता जो आपण 'व्हिडिओ' मध्ये पाहू शकता...!
चर्चाही एका 'वादग्रस्त' विषयावरच चालली होती.
ज्यावर असे अनपेक्षित विधान करणे, किंवा विचार न करता बोलणे चुकीचेच ठरेल.
त्यांच्या या 'वादग्रस्त' विधानानंतर, समस्त बीडकरांच्या भावना दुखावणार याची सपशेल 'गॅरंटी' होतीच परंतू, आपल्या या विधानानंतर किती गदारोळ होऊ शकतो याची कल्पना सुद्धा सावंत यांनी केली नसेल.
त्यानंतर संपूर्ण सभागृहात गोंधळ सुरू झाला..कोणीच कोणाचे ऐकून घेईल अशी परिस्थिती नव्हती.
अध्यक्ष महोदयांना तर परिस्थितीच हाताळता येत नव्हती - त्यांच्याकडे तर कोणाचे लक्षही जाईना..!
तानाजी भाऊ एकटे पडले, आणि अशावेळी माजी उपमुख्यमंत्री.अजित दादा पवार हे उभे राहिले आणि आवाजच शांत झाला.
'अजित दादा' असे काही वैचारिक बोलले, की तो विषय तर तिथेच मिटला व त्यांच्या तोंडातून निघालेले शब्द अध्यक्ष महोदयांनी आदेशारूपी वापरले. तुम्ही सुद्धा नक्की पहा या घटनेचा व्हिडिओ.
या घटनेनंतर पुढील व्यक्ति दुसर्या जरी पक्षाची असली तरी चुका सर्वांकडून होतात, त्याला वाचवणं आपलच काम आहे ही भूमिका आणि दादांचा मोठेपणा याचा प्रत्यय पुन्हा संपूर्ण महाराष्ट्राला व आपल्या देशाला आला.
येथे पहा संपूर्ण व्हिडिओ..! 👈👈👈
.
.
.
.
.
.
(सदरील माहिती समाज माध्यमातून घेण्यात आलेली आहे.)
- खरंय भावा!
#ajitdadapawar #ajitdada
येथे पहा संपूर्ण व्हिडिओ..! 👈👈👈
.
.
.
.
.
.
(सदरील माहिती समाज माध्यमातून घेण्यात आलेली आहे.)
- खरंय भावा!
#ajitdadapawar #ajitdada
#bhrunhatya #beedjilha