विधानसभेचा निकाल जाहीर झाला आणि जि काही महाराष्ट्रातील राजकारणाला कलाटणी मिळाली ती 'आश्चर्यकारक'च होती.
अचानकच 'एकनाथ शिंदे' आणि काही सेनेतील आमदार नाॅट रिचेबल असल्याची माहिती मिळाली,
मग त्यांची सुरत मध्ये असल्याची माहिती हाती आली, भाजपा चे काही पदाधिकारी सुद्धा तिथे आढळले! मग याच्या मागे खात्रीशीर भाजपाचे काळे राजकारण आहे, हेही बोलले गेले!
'मोदी आणि भाजपा चे नाव खराब होईल म्हणून,
भाजपा ने पुन्हा ही 'शिंदे सेना' गुवाहाटी ला हलवली! असाही आरोप आहे.
यामागे 'कोणाचा' हात होता हे जाहीर जरी नसले, तरी महाराष्ट्रातील जनतेला याची पूर्ण माहिती आहे.
परंतू खरी लढाई आता 30 जून रोजी पहायला मिळणार आहे.
कारण संपूर्ण शिंदे सेना ही 'मुंबईत' पाउल ठेवणार आहे!
आणि याच पार्श्वभूमीवर आदित्य ठाकरे यांनी दिलेली धमकी आठवते!
"एकाही बंडखोर आमदाराला विधानसभेत पाउल सुद्धा ठेऊ देणार नाही."
बंडखोर आमदार आणि एकनाथ शिंदे यांच्या वर आदित्य ठाकरे दात खाऊन आहेत!
आता शिंदे आणि ठाकरे हे 30 जूनला समोरासमोर येणार आहेत.
शिंदे यांच्या सोबत नक्की कोण आहे आणि आदित्य ठाकरे आपल्याच पक्षातील आमदारांना कशी वागणूक देतात , महाराष्ट्रातील शिवसैनिक किती तापले आहेत- ही तर आपल्या सर्वांना माहिती आहेच परंतू दिनांक 30 तारखेला काय होतय हे नक्कीच पाहण्याजोगे असेल!

.
.
.
.
टिम खरंय भावा!!!
संदर्भ - प्रसारमाध्यमे .