निकाल येण्या आधीची धाकधूक सर्वांनाच असते..परंतू निवडून येण्याआधीच जल्लोष करणं बर्याच वेळा 'रिस्की' सुद्धा असतं!
हा जाणून बुजून फडणवीसांना खिजवण्याचा प्रकार आहे असं कार्यकर्त्यांमध्ये बोलले जात आहे!
तर या सर्व प्रकारा-नंतर 'राष्ट्रवादी'च्या कार्यकर्त्यांनी 'टरबूज' पायाने तुडवून जल्लोष साजरा केला.
संदर्भ- TV Media