अखेर 'नाथाभाऊंनी' मारली मुसंडी..!
'राज्यपाल' नियुक्त आमदारांच्या यादीचा लवकर 'नंबर' लागत नसल्याने, पवार साहेबांनी थेट विधानसभेसाठीच आपल्या 'या' पठ्ठ्याला उमेदवार म्हणून उभे केले!
'राज्यपाल' नियुक्त आमदारांच्या यादीचा लवकर 'नंबर' लागत नसल्याने, पवार साहेबांनी थेट विधानसभेसाठीच आपल्या 'या' पठ्ठ्याला उमेदवार म्हणून उभे केले!
अखेर 'एकनाथ खडसे' यांनी या निवडणुकीत बाजी मारली आणि पंकजा ताईंचा 'हक्का'चा माणूस विधानसभेत दाखल झाला!
या पदार्पणाने पंकजा ताईच्या 'अन्याया'चा बदला घेण्यासाठी 'नाथाभाऊ' उभे राहिले अशी 'ताई समर्थकां'मध्ये चर्चा सुरू आहे.काही महिन्यांपूर्वीच या 'योद्ध्या'चा राष्ट्रवादीत प्रवेश झाला होता. तेव्हापासूनच पवार साहेबांनी या 'मुक्ताईनगर'च्या राष्ट्रीय दर्जाच्या 'वाघाला' विधानसभेत आणण्यासाठी मौल्यवान प्रयत्न केले.
आज संपूर्ण जळगाव आणि 'महाविकास आघाडी'साठी आनंदाचा आणि ऐतिहासिक दिवस ठरला आहे.
राष्ट्रवादीचा हा 'योद्धा' आता भाजपाला कचाट्यात सापडून देण्यात किती योगदान देतो हे पाहण्याजोगे असेल!
.
.
.
.
.
कार्यकर्त्यां-मधून.. खरंय भावा!!