विधानसभेच्या अत्यंत अटीतटीच्या लढतीत भाजपाने आपल्या पाचही जागांवर विजय मिळविला आहे!
कॉंग्रेस च्या चंद्रकांत हंडोरे यांचा पराभव झालेला आहे. याच निकालाची 'पूर्वकल्पना' महाराष्ट्र कॉंग्रेस अध्यक्ष 'नाना पटोले' यांना होती आणि म्हणूनच ते निकाला-आधीच मुंबई सोडून नागपुरात दाखल झाले!
भाजपाच्या पाचही उमेदवारांनी विजय मिळविला आहे..! दहा जागांसाठी अकरा जणांच्या या लढतीत 'सामना' जरी विभागला गेलेला असला तरी ' विजय ' भाजपाचाच म्हणता येईल! कारण भाजपाचे पूर्ण उमेदवार जिंकले आहेत.
- खरंय भावा !!!