होय,
आताच आलेल्या रिपोर्ट वरुन शिवसेनेचे 'एकनाथ शिंदे' यांच्यासह 'शिवसेने'चे 28 च्या वर आमदार, मंत्री आणि समर्थक हे 'नॉट रिचेबल' आहेत!
हे सर्व जण 'गुजरात' मध्ये असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे! मंत्री एकनाथ शिंदे, अब्दुल सत्तार यांच्या नेतृत्वाखाली ही सर्व मंडळी पुढील तयारी करत आहेत.
'महाविकास आघाडी'तील बरीच 'नाराज मंडळी' आणखी यात सामील होण्याची शक्यता नाकारता येणार नाही, त्यामुळे आजचा निर्णय हा महाराष्ट्रातील राजकारणात भूकंप घडवून आणणारा असेल!
पुढे हे आमदार भाजपा सोबत जाण्याच्या तयारीत आहेत असेही म्हटले जाते!
म्हणूनच राज्यात पुन्हा एकदा 'फडणवीस सरकार' स्थापित होण्याची चिन्हे दिसत आहेत!
.
.
.
.
.
संदर्भ - प्रसारमाध्यमे!
-खरंय भावा!!!