'महाविकास आघाडी'च्या निधी वाटपावरून नाराज असलेल्या मंत्र्यां मध्ये, दिवसेंदिवस वाढ होत असल्याचे दिसून येत आहे.
कालपर्यंत आपल्याला 'फक्त तेरा' आमदार 'एकनाथ शिंदें' सोबत असल्याची माहिती होती, परंतू आज हा आकडा 'पंचेचाळीस'च्याही वर आहे असा गौप्यस्फोट 'बच्चू कडू' यांनी केला आहे!
बच्चू कडू हे स्वतः बर्याच आमदारांना घेऊन आसाम मध्ये दाखल झाले!