आपल्या नेत्याला (ताईंना) मुद्दामहून डावलले जात असण्याच्या भावनेतून पंकजा ताई समर्थकांनी भाजपाचे औरंगाबाद कार्यालय फोडण्याचा प्रयत्न झाला.
जर वेळीच पोलिसांनी समर्थकांना ताब्यात नसते घेतले, तर भाजपाच्या कार्यालयाची 'धूळच' सर्वांना पहायला लागली असती असा तीव्र रोष व्यक्त होताना दिसला.
पुन्हा एकदा पंकजा ताईंना विधानसभेची उमेदवारी नाकारली, आणि पंकजा पालवे, विनोद तावडे, एकनाथ खडसे यांच्यावर अन्याय झाला आणि तो कायमच होत राहील या रागाने ताई समर्थकांनी सर्वत्र राग व्यक्त करत 'भाजपा नेतृत्व' बदलण्याची मागणी केली.