वर्षानुवर्षे अडकलेल्या निर्णयाला अखेर मान्यता मिळाली आहे. 'औरंगाबाद'वासीयांसाठी ही मोठी बातमी!
गेली कित्येक वर्ष औरंगाबाद चे नामकरण 'संभाजीनगर' व्हावे, हिच इच्छा समस्त 'औरंगाबादकर' करत होते आणि आज अचानक महाराष्ट्रातील 'कॅबिनेट'ने अखेर या निर्णयाला मान्यता दिली आहे!
शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस या तिन्ही पक्षांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे!
'महाविकास' आघाडीने घेतलेल्या या ऐतिहासिक निर्णयाचे महाराष्ट्रभर स्वागत केले जात आहे.
'चंद्रकांत खैरे यांना तर अक्षरशः खांद्यावर घेऊन 'संभाजीनगरकर' नाचत आहेत..!
.
.
.
.
.
संदर्भ-प्रसारमाध्यमे