पं कजा मुंडे यांना वारंवार उमेदवारीसाठी डावललं जात असल्या कारणाने-महाराष्ट्राचे राजकारण बरेच तापले आहे!
ठिकठिकाणी जाळपोळ होत आहेत, काही दिवसांपूर्वी भागवत कराड यांच्या ऑफिस वर सुद्धा हल्ला करण्यात आला, औरंगाबाद येथील 'भाजपा'चे मुख्यालय सुद्धा नष्ट करण्याचा प्रयत्न केला गेला...
परंतू आता 'इम्तियाज जलील' यांच्या नव्या विधानाने महाराष्ट्र राजकारणात खळबळ माजली आहे!
जलील म्हणतात की, पंकजा ताई यांनी 'नवीन पक्ष' उभारावा..असे केल्यास मी त्यांना जाहीर पाठींबा देईल!
असे झाल्यास महाराष्ट्र राजकारणात भूकंप येईल हेही 'एम आय एम पक्षाचे खासदार इम्तियाज जलील' म्हणाले.
'पंकजा मुंडे' खरंच नवीन पक्ष स्थापन करणार का?
असा प्रश्न उभा जरी राहत असला, तरी त्यांची कुठली कुठली भूमिका असणार, स्व.गोपीनाथजी मुंडे आणि मुंडे भगिनींच्या पाठीमागे असणारा प्रचंड जनसमुदाय या पक्षाला साथ देईल?
तुम्हाला काय वाटतयं आम्हाला नक्की कळवा!
.
.
.
.
.
.