मराठवाड्यातला बुलंद आवाज आणि तडफदार नेतृत्व पंकजा पालवे यांना पुन्हा पक्षाने 'धक्का' दिला आहे..
यावेळी पक्षाने त्यांना विधानसभेत उमेदवारी न देता इतर नेतृत्वांना संधी दिलेली आहे.
यामुळे..."ताई, तुम्ही बीजेपी सोडा आणि 'सेनेत' प्रवेश करा! आपल्याला 'असल्या' पक्षाची गरजच नाही,जिथं आपली 'किम्मत' नाही..!" अशा संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होताना दिसत आहेत.
से पहायला गेलं तर 'मराठवाड्या'मध्ये आणि संपूर्ण महाराष्ट्रभर बीजेपी ला मोठं करण्यात ताईंचे वडील स्वर्गीय मुंडे साहेबांच आणि स्वतः ताईंच मोलाचे योगदान आहे.
यामुळे अशा परिस्थितीत ताई कुठला निर्णय घेतात,
हा पूर्णपणे त्यांचाच निर्णय असेल.
म्हणून आपण कितीही अंदाज बांधले तरी ताई ऐनवेळी कुठला पत्ता बाहेर काढतील आणि भल्याभल्यांना अचंबित करतील... हे नक्कीच पाहण्याजोगे असेल.
.
.
.
.
.
टिम - खरंय भावा!