फिल्म इंडस्ट्री म्हंटल, तर 'चर्चा'ही आलीच!
या इंडस्ट्रीत कधी, कोणाची, कशाबाबतीत चर्चा होईल काssही सांगता येत नाही!सध्या 'संपूर्ण चित्रपटसृष्टी' मध्ये एका अभिनेत्री च्या अशा कार्याची जोरदार चर्चा आहे, की ते कार्य खात्रीशीर एक मोठे 'रेकॉर्ड'ही ठरू शकते !
या सुप्रसिद्ध अभिनेत्रीचे नाव आहे..हेमांगी कवी!
तिने आताचं तिच्या एका सिनेमात एक-दोन नव्हे तर तब्बल 'पस्तीस' वेगवेगळ्या भूमिका अभिनित केल्या आहेत !!!
कुठल्याही कलाकारासाठी किंवा अभिनेत्रीसाठी ही एक अभिमानाची बाब असेलच परंतू, त्यापेक्षाही अधिक जोखमीची आणि स्वतःलाच चॅलेंज देणारी बाब असते!
या सुप्रसिद्ध अभिनेत्रीचे नाव आहे..हेमांगी कवी!
कुठल्याही कलाकारासाठी किंवा अभिनेत्रीसाठी ही एक अभिमानाची बाब असेलच परंतू, त्यापेक्षाही अधिक जोखमीची आणि स्वतःलाच चॅलेंज देणारी बाब असते!
हेमांगी कवीला या रेकॉर्ड बद्दल भरघोस अभिनंदन!!
संपूर्ण महाराष्ट्राला आपला खूपच अभिमान वाटेल असेच कार्य तुम्ही करत आहात. नक्कीच तुला ही भूमिका देणारी व्यक्ती ही कलेची 'उपासक'च असेल यात काहीच शंका नाही.
▪︎ आपल्या या कार्याबद्दल सांगताना हेमांगी म्हणते...
"35 हुन अधिक भूमिका एकाच चित्रपटात साकारायला मिळणं हे एका कलाकारासाठी जितकं आव्हानात्मक तितकंच भाग्याचं! हे भाग्य मला दिलं तमाशा Live ने.
मला वाटतं हा प्रकार भारतीय सिनेमा इतिहासात पहिल्यांदाच घडला आहे (मी चूक असेन तर चूक सुधारावी ) कुठल्याही कलाकारासाठी एक biodata बनू शकेल किंवा एखाद्या कलाकाराच्या career मधल्या सगळ्या projects मधली सगळी characters मोजली तर ती ही कमी पडतील अशी वेगवेगळी characters मला या सिनेमात करायला मिळाली.
ह्या सगळ्या पात्रांमध्ये फक्त दिसणं नाही तर भाषा, देहबोली, voice modulation, वयोगट, सामाजिक स्तर या सगळ्यात वेगळेपण underline केलं गेलं. आता Box office वर चित्रपट चालला नाही ( जे आहे ते fact म्हणून पचवायला काहीच हरकत नसते ) पण या इतक्या कमाल चित्रपटाचा एक महत्वाचा भाग मी झाले याचा मला कायम अभिमान राहील. असं फार कमी चित्रपटांबद्दल एक कलाकार बोलतो!
यासाठी सर्वात आधी मी आमचे दिग्दर्शक Sanjay S Jadhav यांची ऋणी राहीन त्यांनी मला 'हा' नाही 'हे' roles offer केले.
दुसरे आमचे सहाय्यक दिग्दर्शक Yogesh Phulphagar यांचे आभार ज्यांनी या सगळ्या भूमिका पार पाडण्यास मला खूप मदत केली.
तिसरी आमची वेशभुषाकार sayali soman जिने खूप कमी वेळात आम्ही character नुसार आयत्या वेळेला वाट्टेल ती मागणी करायचो costumes accessories ची आणि ती ते उपलब्ध करून द्यायची!

चौथी मी .... make up आणि hair styling माझं होतं so मला ही थोडी शाबासकी! Hehe ☺️
बाकी चित्रपट जेव्हा ott वर येईल तेव्हा नक्की पहा अशी मी अजूनही विनंती करेन कारण एका खूप चांगल्या विषयाचा सिनेमा आहे हा. बातम्या, राजकारण, trp ची चढाओढ, त्यात होरपळून निघणारे आपण सगळे, एका मुलीची, तिच्या बापाची, घरच्यांची गोष्ट आहे जी आपण सगळ्यांनी मोठ्या पडद्यावर miss केली. छोट्या पडदयावर मात्र miss करू नका!"

#तमाशाLive #TamashaLive
#hemangikavi #हेमांगी #हेमांगी_कवी
.
.
.
.
(सदरील माहिती ही हेमांगी च्या फेसबुक अकाऊंट हून घेण्यात आलेली आहे)
- टिम खरंय भावा!
.
.
.
(सदरील माहिती ही हेमांगी च्या फेसबुक अकाऊंट हून घेण्यात आलेली आहे)
- टिम खरंय भावा!